Mahayuti Nagpur : नागपुरात आज महायुतीचा जोरदार शक्तिप्रदर्शन, आकाशवाणी चौकावर महायुतीची जाहीर सभा
Continues below advertisement
नागपुरात आज महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन होईल... नागपूर लोकसभेसाठी नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभेसाठी राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आकाशवाणी चौकावर महायुतीची जाहीर सभा होणार आहे... त्यासाठी आकाशवाणी चौकावर एक तात्पुरता मंच उभारण्यात आला असून या मंचावरून दोन्ही उमेदवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत... या सभेनंतर दोन्ही उमेदवार आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करतील...
Continues below advertisement