Mahayuti Meeting Delhi : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक, शिंदेही दिल्लीत जाणार
Continues below advertisement
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत जाणार
Continues below advertisement