Mihir Kotecha :महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आज उमेदवारी अर्ज भरणार, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आज उमेदवारी अर्ज भरणार, मिहीर कोटेचा ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार, मिहीर कोटेचांचा अर्ज भरताना देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार.