Mahavikas Aghadi Special Report : महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी? सहकार्य मिळत नाही? ABP Majha
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडून जाणीवपूर्वक काँग्रेसच्या मंत्र्यांचा खात्याला मदत होत नाही अशी नाराजी काँग्रेस मंत्र्यांमध्ये आहे. नीतीन राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पात्र.