MVA : महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांना ब्रेक, 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर ठरणार फॉर्म्युला
abp majha web team
Updated at:
28 Oct 2023 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Seat : MVA आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांना ब्रेक, 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर ठरणार फॉर्म्युला
महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांना तूर्तास ब्रेक, ५ राज्यांच्या निवडणुकांनंतर मविआच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार, जागावाटपाच्या प्राथमिक चर्चा पुढे ढकलण्याकडे काँग्रेसचा कल.