राज्यपाल देहरादूनला गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार, 28 मार्चपर्यंत देहरादून दौरा
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत होते, मात्र राज्यपाल 28 मार्चपर्यंत देहरादूनला असणार आहेत त्यामुळे ही भेट तूर्तास टळली आहे.