Amol Mitkari On Ajit Pawar : 2024 ला अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाईल : अमोल मिटकरी

सध्या देशभरासह राज्यभरात गणेशोत्सावाची धूम सुरुय. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी 'माझा'च्या न्यूजरूममध्ये येत बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी गप्पाही मारल्या. तसंच येत्या २०२४ ला अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाईल असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यानं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola