Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 22 April 2024

Continues below advertisement

भाजपची साथ सोडून परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली, अजित पवारांबाबत शरद पवारांचं सूचक वक्तव्य

शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा आमचा प्लान यशस्वी, शरद पवारांचं एबीपी माझावर वक्तव्य.. भाजपशी कधीही युती न करण्यावर पवार ठाम

आपण सूरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन करून सत्तास्थापनेची ऑफर दिली होती, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा 

(('ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन केला होता...'))

केंद्र सरकारच शिंदेंना अटक करणार होतं,  शिंदे कुठे-कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं, शिंदेंच्या दाव्यावरुन संजय राऊतांचा टोला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram