Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 April 2024
Continues below advertisement
इंडिया आघाडी ५ वर्षांत पाच पंतप्रधान देतील, कोल्हापुरातील सभेतून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
ठाकरे आता पंजाला मतदान करणार, ठाकरेंनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
पैशाच्या जोरावर भाजपने महाराष्ट्रातील सरकार पाडलं, उदगीरच्या सभेतून प्रियंका गांधींचा आरोप, तर महागाई आणि बेरोजगारीवरुनही मोदी सरकारवर निशाणा.
उत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, तर वर्षा गायकवाड यांच्याविरोधात निकम यांचा सामना.
Continues below advertisement