Maharashtra Politics | महाराष्ट्रात स्थिर सरकार नाही, राणे, मुनगंटीवार आणि दानवेंची ठाकरे सरकारवर टीका
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. सरकार अस्थिर असण्याबाबतच्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
Continues below advertisement