Roshani Shinde :ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण,शिंदेंनी सांगितली आरोपींची नावे
Continues below advertisement
ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेणार आहेत... रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत... तिथं जाऊन ठाकरे कुटुंबीय त्यांची विचारपूस करणार आहेत... ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्य़ालय आहे... तिथून काल संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या १५ ते २० महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे....वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील तपास सुरू करू, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलीये....
Continues below advertisement