Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता : ABP Majha

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे... एसीबीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी २००९ पासून केल्याला कामाचा तपशील मागवला आहे... खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामांची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबाबतची माहिती मागवण्यात आलीये... दरम्यान साळवी यांच्याशी संबंधित आणखी काही जण एसीबीच्या रडावर असल्याची चर्चा सुरु आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola