Devendra Fadnavis On online lottery : अवैध ऑनलाईन लॉटरीला चाप बसणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती
Continues below advertisement
अवैध ऑनलाईन लॉटरीला चाप बसण्यासाठी कायद्याची तरतूद केली जाणार आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली... लॉटरीच्या प्रतिबंधासाठी संशोधन करून कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती फडणवीसांनी दिली... तसेच लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येणार आहे....
Continues below advertisement