Maharashtra Crisis : सत्तासंघर्षावर बुधवारी सुनावणी! अपात्रतेबद्दल सेनेच्या याचिकांवर सुनावणी
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आता २० जुलैला सुनावणी होणारेय. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी ही सुनावणी होणारेय... भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेले खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करणार आहे.
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde Maharashtra Political Crisis Politics Hearing Court Hearing