Sanjay Shirsat on Sanjay Raut : पहाटेच्या शपथविधीसंदर्भात संजय राऊतांना माहित होतं : संजय शिरसाट
Continues below advertisement
पहाटेच्या शपथविधीबद्दल फडणवीसांनी पवारांचं नाव घेत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आणखी एक नाव घेत राळ उठवून दिलेय... पहाटेच्या शपथविधीबद्दल संजय राऊतांना कल्पना होती असं संजय शिरसाट म्हणाले.. इतकच नाही तर राऊत पडद्यामागून हालचाली करत होते अअसा आरोपही त्यांनी केलाय... आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्याची उद्धव आणि रश्मी ठाकरे यांना कल्पना होती असंही संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे....
Continues below advertisement