Sandeep Deshpande On Aaditya Thackeray : राजीनामा द्या आणि हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरं जा

शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गट पाळणार का? की आमदारकीवर लाथ मारणार? मनसे नेते संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोमणा. राजीनामा द्या आणि हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरं जा, संदीप देशपांडेंचं आव्हान.  संजय राऊत खासदारकी सोडणार का? संदीप देशपांडेंचा सवाल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola