Maharashtra Political Crisis : Raj Thackeray आणि Eknath Shinde दसरा मेळाव्यात एकत्र? : ABP Majha
बातमी महाराष्ट्रात नव्या युतीच्या नांदीच्या शक्यतेची.... दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदेंमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता यात राज ठाकरेंनीही उडी घेतल्याच्या चर्चा रंगल्यात.... दसऱ्याला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र मेळावा आयोजित करणार असल्य़ाच्या हालचाली सुरू झाल्यात... दसरा मेळावा जोरदार व्हावा यासाठी राज ठाकरे यांची साथ मिळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचा आहे... त्यामुळे शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्य