MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर? : ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना आमदार अपात्राताप्रकरणी मुदत वाढवून देण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३० डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
Continues below advertisement