Maharashtra Political Crisis :सत्ता संघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गृहविभाग अलर्टवर : ABP Majh

Continues below advertisement


आज राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे.. त्या पार्श्वभूमीवर गृहविभाग अलर्ट मोडवर आलंय... गृहविभागाने पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत... निकालानंतर राजकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने गृहविभागाने सतर्कतेचे आदेश दिलेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram