Maharashtra Political Crisis Hearing : सत्तासंघर्षावर उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे... सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर... न्या.धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी होणार..तर सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याकडून पाच सदस्य खंडपीठाचं गठन 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram