Ajit Pawar On Maha Political Crisis: शिंदे सरकारकडे बहुमत, सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत.  एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram