
Maharashtra Political Crisis : सत्तानाट्याबद्दल जनतेला काय वाटतं? 'मतदानानंतर शाई न लावता चुना लावा'
Continues below advertisement
गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रात सत्तासंघर्ष झाला, आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. गेल्या रविवारी अजित पवार सत्तेत आले. ज्या जनतेसाठी सरकार असतं, त्या जनतेला या सत्तानाट्याबद्दल काय वाटतं, ते एबीपी माझा जाणून घेतंय..या सगळ्या घडामोडींमुळे मतदानाचा टक्का कमी होईल, अशा भावना कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्यात. दरम्यान जे देशाचं भविष्य आहे अशा तरुणांना नेमकं या बदलत्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात.
Continues below advertisement