Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार : ABP Majha
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा नेता विधान परिषदेचा आमदारही आहे, आणि गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुपारीच हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी सर्वात आधी दिली. या आमदारासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत.
Continues below advertisement