Ashok Chavan Full Speech : पटोले माझं ऐकतात,त्यांना सांगण्याची पद्धत वेगळी; सुनील केदार यांना टोला
Continues below advertisement
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांना उमेदवारी दिली पाहिजे यासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी मला फोन केले, तुम्ही यात हस्तक्षेप करा अशी विनंती केली होती .त्यावेळी मी नाना पटोले यांना फोन केला, नाना पटोले माझं ऐकतात, फक्त त्यांना समजून सांगण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे, ते तुमचं ऐकतात की माहीत नाही, तुमची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे , सुनील केदार यांना टोला
Continues below advertisement