Sambhaji Bhide : वादग्रस्त वक्तव्यावरुन संभाजी भिडेंना महिला आयोगाची नोटीस : ABP Majha
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य संभाजी भिडे यानी महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतलीय. महिला आयोगानं संभाजी भिडे यांना नोटीसही पाठवली आहे.