Maharashtra Monsoon Session Mahadev Jankar : मी कोणाकडे भीक मागणार नाही : महादेव जानकर : ABP Majha

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होणार आहे. राज्यातील बऱ्याच भागात पावसाची दडी, बोगस बियाणे यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे विरोधक काल आक्रमक झाले होते. यावरून आज विरोधक पुन्हा आक्रमक होत सरकारला जाब विचारणार आहेत. तत्पूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधक आंदोलन करून घोषणाबाजी करतील. दरम्यान, काल जाहीर न झालेलं विरोधी पक्षनेत्याचं नाव आज काँग्रेसकडून जाहीर केलं जाईल. त्यामुळे विरोधकांना सरकारवर हल्लाबोल करणे सोपं होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola