Maharashtra Monsoon session 2023 : विधिमंडळाच्य़ा पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन : ABP Majha

विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. विरोधी पक्षाचं विधिमंडळाच्य़ा पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन. शेतकरी विरोधी कलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो असे लिहिलेला बॅनर झळकवला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola