Savrkar I राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावर केंद्रीय नेत्यांच्या प्रतिक्रिया I एबीपी माझा
Continues below advertisement
राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आता वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया येत आहेत. सावरकरांबद्दल कोणी काहीही म्हटल्याने त्यांचे महत्व कमी होत नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तर, काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी राहुल गांधींची पाठराखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.
Continues below advertisement