Gram Panchayat Elections 2021 : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली
Continues below advertisement
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. यासाठी पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Auction Of Sarpanch Nilesh Lanke मराठी बातम्या Maharashtra State Election Commission Gram Panchayat Elections Symbol Maharashtra Elections Maharashtra Panchayat Election 2021 Maharashtra Gram Panchayat Chunav Election 2021 Grampanchyat Election Mla Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Mvp Maharashatra Maharashtra Gram Panchayat Maharashtra Gram Panchayat Elections Gram Panchayat Elections Symbol Congress