Supreme Court Decision | देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण | ABP Majha

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. आज संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola