Maharashtra Govt Formation | मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार.. रोहित पवारांकडून आमदारकीची शपथ | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पवार घराण्याची पुढची पिढी आणि पवारांचा वारस पुढे नेणारे रोहित पवार यांनीही आज आमदारकीची शपथ घेतली. रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा जामखेडमधून पराभव केला होता.