Devendra Fadnvis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर
Continues below advertisement
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये दाखल होताच टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलंय. या दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्यात भेटी घेणार आहेत.
Continues below advertisement