Cm of Maharashtra I मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी देखील आग्रही I एबीपी माझा

Continues below advertisement
मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आहे. अशातच राष्ट्रवादी देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं समजते आहे. आमच्या आणि शिससेनेच्या संख्याबळामध्ये केवळ 2 चा फरक आहे. त्यामुळं मुख्यमंत्रीद राष्ट्रवादीला मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे म्हणाले. मात्र, अजून मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली नसल्याचे तटकरे म्हणाले. दरम्यान, गेल्या जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तेचा पेच अखेर सुटण्याची चिन्हं दिसत आहेत. सरकार स्थापनेसाठी सुरू असलेली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram