Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे, दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. राज्यातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर नारळ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.
Tags :
Nana Patole Latest Marathi News Abp Majha Latest Update Balasaheb Thorat Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Cabinet Maharashtra Congress HK Patil ABP Majha ABP Majha Video