Maharashtra BJP Tweet : भाजपचा नारा, हिंदुराष्ट्र हमारा?महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन संदेश

Continues below advertisement

महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवर एक संदेश  छापण्यात आलाय.. त्यावरुन हिंदू राष्ट्र हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल विचारलं जातंय.. तसंच विरोधकांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे...दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून सार्वजनिक मंचावरून हिंदू राष्ट्राच्या मागणीची अनेक वक्तव्य समोर आलीएत... आणि आता महाराष्ट्रातही हिंदू राष्ट्राचा मुद्दा समोर आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram