Maharashtra BJP Lok Sabha Candidate List : भाजपचे 'हे' 20 उमेदवार मैदानात, कुणाला कोणता मतदारसंघ?
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. या यादीत उत्तर महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.