Rahul Narvekar Interview : आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत पाहा
Continues below advertisement
राहुल नार्वेकर दक्षिण मुंबईतून लढणार आहेत का? उमेदवारीसाठी काय काय जमेची बाजू सांगतायत नार्वेकर? पक्षफुटीवरच्या निर्णयांबद्दल काय आहे नार्वेकरांचे म्हणणे? एबीपी माझाचे नार्वेकरांना थेट न् बिनतोड सवाल! सासरे रामराजे पुन्हा पवारांसोबत जातील का? जावयाला काय वाटते? 'आवडीचे खाणे,राजकीय ताणेबाणे'मध्ये राहुल नार्वेकरांनी काय दिले उत्तर पाहा..
Continues below advertisement