Maharashtra Assembly Monsoon Session : दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी
Continues below advertisement
आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय मात्र या अधिवेशनाआधी अजित पवार गटातल्या आमदारांची थोड्याच वेळात A-5 बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीसाठी आमदारांना व्हिप बजावण्यात येणार आहे... जे आमदार उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल. विधानसभेच्या आमदारांसाठी अनिल पाटील व्हिप बजावतील. तर विधान परिषदेच्या आमदारांसाठी अमोल मिटकरी व्हिप बजावतील.
Continues below advertisement