Madhya Pradesh Chhatrapati Shivaji Maharaj : मध्य प्रदेशच्या राजकारणात शिवरायांच्या नावाने राजकारण?

Continues below advertisement

महाराष्ट्राप्रमाणे शेजारील मध्यप्रदेश राज्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय पक्षांकडून वापर केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण २२ सप्टेंबरला छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणारेय..काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. उद्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलंय. आदित्य यांनी आपला होकार देखील कळवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काहीच दिवसांपूर्वी पांढुर्णाच्या शेजारी असलेल्या ‘सौंसर’ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram