Madhuri Misal : भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या दिराकडे खंडणीची मागणी, जीवे करण्याचीही धमकी

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या दिराकडे खंडणीची मागणी. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची बाबा मिसाळ यांना धमकी. बाबा मिसाळ यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola