Madhuri Dixit Nene : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चा : ABP Majha
अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र सध्या अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरु नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली.