Madan Bafna On Sunil Shelke: सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार मदन बाफना यांची खोचक टीका
"सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार आहे" अशी खोचक टीका शरद पवार गटाते नेते मदन बाफना यांनी केली. "माझ्याकडे धमकीचे अनेक पुरावे आहेत. मी सगळे पुरावे देतो" असा पलटवार देखील मदन बाफना यांनी केला.
Tags :
Abp Majha Live Marathi News Abp Maza Marathi Live ABP Majha Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates