Nandurbar : ऊस तोडणी मजुरांच्या मुलांचं शाळेचं शैक्षणिक नुकसान, साखर शाळा अद्याप बंदच
Continues below advertisement
Nandurbar : राज्यभरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणी साठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले आहेत मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरू झाल्या नसल्याने ऊस तोड कामगारांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
Continues below advertisement