Rohit Pawar : अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

Rohit Pawar : अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर, तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा गौप्यस्फोट.
अजित पवार राष्ट्रवादीत आता एकटेच राहतील बाकी 12 ते 13 जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील.  सुनील तटकरे धनंजय मुंडे हे तुम्हाला भाजपमध्ये जाताना दिसतील  जर ते येणार असतील तर मी पक्ष सोडेल असं मी म्हणालो नाही पण माझी वेगळी भूमिका असेल हे मात्र मी म्हणालो आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये  ऑन अजित पवार  मला बच्चा म्हणाले मात्र आता मी मोठा झालोय हे त्यांना कळालं असेल
आमदार रोहित पवारांची एबीपी माझावर प्रतिक्रीया ,... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram