Local Body Election Case : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल उद्या सुप्रिम कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

Local Body Election Case : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल उद्या सुप्रिम कोर्टात सुनावणी

उद्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी होणार आहे.ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि प्रभाग रचनेतील बदलांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  प्रभाग रचनेतील बदल आणि 92 नगरपालिकांचं भवितव्य ठरवणारी सुनावणी उद्या होणार आहे.
२२ ऑगस्ट २०२२ पासून हे प्रकरण विनाकामकाज लांबणीवर पडतंय...उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram