BRS Raju Todsam : पालकमंत्री, लोकप्रतिनिधींवर बॉम्बहल्ले करा- बीआरएसचे नेते राजू तोडसाम
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 09:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी यवतमाळच्या हजारो शेतकरी, शेतमजुर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजु तोडसाम यांनी मोर्चा काढला..यावेळी राजु तोडसाम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.. शेतीच्या झालेल्या नुकसानी कडे कोणी लक्ष देत नाही, यात आपलीच चुकी असून यापुढे कोणताही लोकप्रतिनिधींवर बाॅम्ब हल्ला करा असा सल्ला बीआरएसचे नेते तथा माजी आमदार राजु तोडसाम यांनी सभेला संबोधित करतांना केले.