Gunaratna Sadavarte :वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
abp majha web team
Updated at:
26 Oct 2023 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे.
सदावर्तेंच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीये.