Ashish Giri : शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदेंच्या पक्षाला द्या' वकील आशिष गिरी यांची याचिका
Continues below advertisement
Ashish Giri : 'शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदेंच्या पक्षाला द्या' वकील आशिष गिरी यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. २४ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement