Lakshadweep NCP MP Mohammed Faizal यांना 10 वर्षांची शिक्षा, राष्ट्रवादीची एक जागा कमी होणार?
Lakshadweep NCP MP Mohammed Faizal यांना 10 वर्षांची शिक्षा, राष्ट्रवादीची एक जागा कमी होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची संख्या एकने कमी होण्याची शक्यता. लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फजल यांना जीवघेणा हल्ल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा. 2013 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अशा शिक्षेनंतर खासदार निलंबित होतात.