Kolhapur Flood Special Report : परतीच्या पावसाने अक्षरश: कहर, कोल्हापुरात रस्त्यांना पंचगंगेचं स्वरुप

Kolhapur Flood Special Report :  परतीच्या पावसाने अक्षरश: कहर केलाय.  राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे.  कोल्हापुरात तर रस्त्यांना पंचगंगाचं स्वरुप आलं आहे.   गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.  पावसाचं पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचंही मोठं नुकसान झालंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola